Location Tracker App: फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघण्याची नवीन पद्धत

Location Tracker App

Posted on: | Category: Tech Tips

Location Tracker App

प्ले स्टोअरवर Location Tracker App नावाने अनेक ॲप मिळतील, परंतु त्यातील अधिकतर ॲप हे पैसे घेऊन ही सेवा पुरवितात. त्यामुळे बरेचदा विनाकारण पैसे खर्च होण्याची भीती असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेवा ₹1000 पासून ते ₹3000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. काही ॲप तुम्हाला एखाद्या नंबरचे लोकेशन शेअर करण्याआधीच तुमच्याकडून ठराविक रक्कम मागतात. नंतर त्यांच्या सेवेसाठीचा मासिक प्लॅन स्क्रिनवर शेअर केला जातो.

परंतु दीर्घकाळापर्यंत तुम्हाला ही सेवा नको असेल तर उगीचच तुम्हाला संपूर्ण महिन्याचे पैसे भरावे लागतात. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अगदी मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करुन देणारे ॲप. एकही रुपया खर्च न करता तुमच्या ओळखीची व्यक्ती कुठे आहे किंवा कोणत्या लोकेशनवर आहे याचा शोध तुम्ही लावू शकता.

Mobile Location Track करणाऱ्या पैसे खाऊ ॲपपासून सावधान!

गुगल प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला मोबाईल नंबरवरून एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करणारे अनेक ॲप मिळतील. त्यातील 90% ॲप हे पैसे घेऊन तुम्हाला लोकेशन पुरविण्याची सेवा देत असतात. त्यामुळे ते ॲप इन्सटॉल होतानाच तुमच्याकडून काही पैसे घेतले जातात आणि मगच ते ॲप पूर्णपणे काम करू लागते. परंतु आपल्याला कोणतेही पैसे खर्च न करता जर एखाद्याचे लोकेशन मिळवायचे असेल तर ते तुम्ही कसे मिळवू शकता हे आम्ही तुम्हाला सांगतो.

लोकेशन ट्रॅक करण्याची सोपी पद्धत (Steps)

  1. ज्याचे लोकेशन तुम्हाला मिळवायचे आहे त्याच्या मोबाईलमधील Google Map या ॲपमध्ये जा.
  2. प्रोफाईलवर गेल्यानंतर Location Sharing हा पर्याय दिसेल, त्यात जा.
  3. Share Location असा पर्याय येईल, त्यात तुमचा नंबर ॲड करा.
  4. आता ती व्यक्ती जिथे कुठे जाईल, त्याचे लोकेशन तुम्हाला सतत तुमच्या Google Map मध्ये दिसत राहील.

मोबाईल लोकेशन मिळवण्याच्या या सोयीचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो?

1. आपला फोन चोरीस गेल्यास (Lost Phone Tracking)

आपला फोन चोरीस गेल्यास location tracker app चा फायदा होऊ शकतो. कसं ते समजून घेऊ. जर का तुमचा फोन चोरीस गेला आहे, तर लगेचच घरातील इतर व्यक्तीच्या मोबाईलमध्ये ट्रॅकिंग चालू असल्यास मदत होते. यासाठी, तुमच्या मोबाईलमध्ये Google Map मध्ये तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा नंबर ॲड करून तुमचे लोकेशन त्यांच्यासोबत शेअर करून ठेवा, जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस गेल्यास तुम्ही तो सहज मिळवू शकाल आणि पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकाल.

2. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजण्यासाठी

तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे लोकेशन समजून घेण्यासाठी तुम्ही Google Map या अगदी फ्री ॲपचा वापर करू शकता. यामुळे ती व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर तुम्ही त्यांचं खोटं पकडू शकता. अशावेळी फसवणूक करणारी माणसं तुमची जास्त काळ फसवणूक करू शकणार नाहीत. तुम्हाला एखाद्यावर संशय असेल तर त्याच्या मोबाईलमधील Google Map या ॲपमध्ये तुमचा नंबर ॲड करा जेणेकरून त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि ती व्यक्ती कुठे-कुठे जाते ते तुम्हाला समजेल.

3. पालकांकडून तरुण मुलांच्या वाईट सवयींना ट्रॅक करणे झाले सोपे

सध्याची तरुणाई रात्री-अपरात्री बाहेर असते. अशावेळी मुले दूरवर लॉंग ड्राईव्हसाठी किंवा फिरण्यासाठी जातात. या परिस्थितीत पालकांना मुलांची चिंता वाटणे स्वाभाविक असते. अशा पालकांना मुलांच्या मोबाईल नंबरवरून लोकेशन समजून घेता येते. त्यामुळे पालकांची काळजी कमी होते. तुम्ही तुमच्या मुलांच्या मोबाईलमध्ये Google Map मध्ये तुमचा नंबर ॲड करून ठेवा, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता की तुमची मुले कुठे आहेत.

टीप: लोकेशन ट्रॅकिंगचा वापर केवळ सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या हेतूनेच करावा. दुसऱ्याच्या गोपनीयतेचा (Privacy) आदर करणे कायदेशीररित्या महत्त्वाचे आहे.

Back to Home